माझ्या ग जगण्याचं बळ.....
अश्रूंही माझे म.....
होत नाही मला जड...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या हसूत....
सुख माझं लपलेल....
अश्रू हि सांगतील तुला....
किती मनात जपलेलं ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नभातील शशीला जेव्हा ....
चांदण्यात रमतांना पाहीले ....
तूझ्या आठवणीत.....
अश्रूफुले वाहीले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझं हसु पाहुन....
भान ग हरवलं....
ओघळणार्या अश्रूनी....
सुख म गिरवलं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️