मनात होते ते...
सारे दाटले...
ते काव्य तुझे...
खूप दिवसांनी वाचले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ते काव्य विरहाचे...
खूप दिवसांनी वाचले ...
मनात होते नव्हते ...
ते पून्हा दाटले..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवांच्या पुस्तकातील....
बालपणीचे काव्यरूपी ते क्षण...
आज पून्हा पुन्हा वाचले...
मन हे पुन्हा पुन्हा रे दाटले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निसर्गकाव्य हे...
पुन्हा पुन्हा रे वाचावे...
प्रदूषणाचे व्रण दिसता...
षश्चातापाने मन रे दाटावे...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️