जीवन उभा आहे जणू.....
घेऊन कँमेरा छान .....
अँशन करूया चल ना सुंदर हसण्याची....
विसरून सूख दूःखाचे भान....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
Focus नी blur करण.....
कँमेरा सहज शिकवून गेला.....
दुनियादारीचा वेगळाच दृष्टीकोन....
जीवनात मग येऊन गेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नेहमी हसत रहाव मी.....
याच ठेवतो ग सख्या भान.....
आहे ग जीवनाच्या माझ्या.....
फोटोग्राफर असा तो छान.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या नजरेच्या कँमेर्याने.....
खास मज सख्या बनवून दिले....
दुनियादारीच्या कँमेराने....
दोषच होते रे गणवून दिले.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझ्या वेडुचा हा खोडकरपणाच.....
प्रेमात तीच्या मला पाडून गेला.......
फोटो पाठव तूझा म्हटलो तर.....
तीने गुलाबाचा फोटो हो धाडून दिला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कँमेरा तर माध्यम बर.....
क्षण तो कैद करण्याचा.....
क्षणात काय त्या दडलय.....
हा दृष्टीकोन ठरवतो बघण्याचा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लाइट कँमेरा अँक्शन म्हणता.....
भुमीकेत आपल्या ती रंगून गेली....
शो मस्ट गो आँन ब्रीद हे आठवून.....
वयक्तीक दुःख आपल लपवून गेली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सीसीटीवी कँमेर्याच्या भीतीने.....
गुन्हे खरच का थांबतात.....
वरचा बघतोय की क्षणक्षण आपल्याला....
लोग या वीचाराने का नाही ते वागतात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जणू नवखी अभिनेत्रीच....
लेखणीही आज बावरली.ना अशी...
लाइट कँमेरा अँक्शन ऐकता....
गोंधळून ती घाबरलीच जशी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...✍️✍️