01 December 2021

चारोळी संग्रह

स्वप्नात  एकदा येऊन ....
नजरभेट घेऊन जा.....
डोळ्यातले भाव नाही  कळले....
तरी मनाचा ठाव देऊन  जा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातलं माझ्या  नाही  ओळखल.....
म्हणून त्रागा स्वतःच  केला....
जगणारच नाही  तुझ्याशिवाय ....
जाता जाता च बोलून  गेला ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मन माझ कळेना अस का म्हणते....
माहेरच्यांच  ते ठाव घेते.....
सासरी रमता सजणाच  नाव  घेते ....
धन्य या मनाला सार सार जमते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अव्यक्त  प्रेम.....

चोरपावलांनी आलेल...

जाणवलं तरी....

सांगायचं राहीलेल...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


अव्यक्त  प्रेम....

मनात रे लपलेलं....

ओढ भेटीची ठेऊन...

नेहमी जपलेल...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


अव्यक्त प्रेम....

गुढ मनातील कळलेलं....

समजून ही उमजू नये...

बंधनात या अडलेल...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


अव्यक्त  प्रेम....

शब्दफुलात गुंफलेल....

शोधून बघ...

नावावर तूझ्या संपलेल...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

         शाही.... ✍️✍️


.

5 comments:

  1. खुप सुंदर रचना 👌👌✍️✍️

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫💖💖💖💖💖🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  3. फारच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  4. एकदम झकास रचना🤗🤗👌👌👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...