16 September 2021

जगायचं राहून गेलं

 



🌹जगायचं  राहून गेलं 🌹


जगायच  राहून गेलं 
बालपण म्हणता  म्हणता 
नकळत  सरून गेल
कळले मोल त्याचे तेव्हा 
तारुण्य  स्पर्शून  गेल
खरच की
बालपण  जगायच राहून गेल
तारुण्याच्या उंबरठ्यावर 
आकाश कवेत  घ्यायचा बळ
पण बंधंनांच्या पिंजर्‍यात 
चालली पंखांची फडफड
यातच तारुण्य  सरून गेल
नकळत झालेल पहिल प्रेम 
अव्यक्तच राहून गेलं 
खरंच  की... 
तारुण्य  जगायचं  राहून गेलं 
संसाराच्या उंबरठ्यावर 
स्वप्न  सारी फूलवतांना
पोक्तपण बहाल झाल
यातच म्हातारपण येउन गेल
खरच की.... 
स्वप्नातला संसार थाटातच राहून गेलं ...
आयुष्याची उणे बेरीज करता...
मरण दारात येऊन  गेल....
अरेच्या  खरच की....
जगायचं राहूल गेलं...... 
                 🌼  शाही🌼

22 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद आबा🙏🙏😊

      Delete
  2. शाहीन खूप खूप छान 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. अभिनंदन शाहिन ताई, खुप सुंदर ब्लाॅग तयार झाला,सुप्रभात 🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊

      Delete
  4. खुप छान रचना
    आणि तुझा ब्लॉग सुरू झाला खुप छान वाटले
    खुप खुप शुभेच्छा तुला शाहीन 👍👍
    गणेश दळवी 🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद दादा🙏🙏😊

      Delete
  5. खूप खूप सुंदर सखी 👌👌👌अभिनंदन मनापासून.🌹🌹

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊

      Delete
  6. खूप खूप सुंदर कविता आहे.. आणि खूपच सुंदर लिखाण👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सर🙏🙏😊

      Delete
  7. जीवनविषयक सुंदर भाष्य लिहिले सखी!👌👌👌

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदर व सुरेख...

    ReplyDelete
  9. ह्रदयस्पर्शी ....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖🍫🍫

    ReplyDelete
  10. अतिशय सुंदर 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  11. अप्रतिम....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...