विरहात तुझ्या शब्दच....
गोड ते सखा झाले ....
सरणावर मि गेल्यावर ही....
भेटतील तुला तह रे आमच्यात झाले ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सोबतीने राहुनही....
मनात अंतर रे वाढतं......
असा हा विरह छळतो....
पण कधी का तुला कळतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जीवनाच्या या पाऊलवाटेवर......
काहीच रे ठरलेल नसतं....
कधी दुःखाचा डोंगर येतो...
कधी सुखाच तळ हसतं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ओळखीची पाऊलवाट .....
नेते ग माहेरच्या दारी.....
संसाराच्या वळणांवर अडकुन.....
भेट घडते सणावारी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️