दोष कुणाचा या चर्चेत.....
रस नाही मला.....
मन तुझं जपून घेण....
इतकेच ध्यानात असते मला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पाठीमागे होणार्या वायफळ चर्चेत .....
नाही रस मला......
सांगतो ना विश्वास असू दे माझ्यावर.....
पण वेडू सांगून कळतं कुठे तूला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काही झालं तरी समजूनच घेते......
अशा वागण्यात दोष नाही ना माझा.....
समजून घ्यावे मनातील दंव्द तर......
चर्चा करण्यात रस नसतो तूझा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काही झालं तरी समजूनच घेते......
अशा वागण्यात दोष नाही ना माझा.....
समजून घ्यावे मनातील दंव्द तर......
चर्चा करण्यात रस नसतो तूझा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या प्रेमात पडली ......
यात नाही ना दोष माझा..........
का चोरपावलांनी येऊन.....
झाला या मनाचा राजा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्त्री म्हणून जन्माला आली .....
यात दोष नाही माझा.....
देवत्व तीला देणार्या बेगडी चर्चेत.....
खरच वाटतं रस असावा माझा ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्त्री म्हणून जन्माला आली .....
यात दोष नाही माझा.....
देवत्व तीला देणार्या बेगडी चर्चेत.....
खरच वाटतं रस असावा माझा ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चर्चा जिथे सहज.......
वादात गं बदलत जाते ......
चर्चा अशी करण्यात ......
रस कुठे म रहाते .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चर्चा जिथे सहज.......
वादात गं बदलत जाते ......
चर्चा अशी करण्यात ......
रस कुठे म रहाते .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चर्चा जिथे सहज.......
वादात गं बदलत जाते ......
चर्चा अशी करण्यात ......
रस कुठे म रहाते .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चर्चा कुठे घडते....
अबोल ती असते.....
दोष तीचा नसला तरी....
दोषी तीच ठरते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जे काही झालं त्यात.....
माझा दोष नाही ....
सांगते तूला पण.....
ऐकण्यात तूला रस नाही .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
रस नाही रे आता ......
चर्चा ती करण्यात ......
दोष माझा नाही म्हणता ....
नातं ते हरण्यात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चर्चा करण्यात .....
त्याचा रस नाही.....
कबूल केल की......
झाल त्यात माझा दोष नाही ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️