29 September 2021

चारोळी...

किती सहज माझ्या चुकांचा.... पसारा  तू आवरून घेतो .... सल होण्याआधी मिठीत घेऊन .... सहज सावरून घेतो ... 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 शाही...✍️✍️

2 comments:

  1. अप्रतिम लिहले शाहिन ताई

    ReplyDelete
  2. अप्रतिम शाहीन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...