कट्टी सो च जगणं....
चुक बरोबर क्षणात विसरून ....
निरागस ते वागणं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁सारेच माझे म....
चुक बरोबर कसे करू.....
सल मनी ठेऊन ....
बेगडी जगणं कसं ना धरू ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁चुकेल मी खुपदा ....
तुला रे सावराव लागेल....
शिक्षा म्हणून कधी....
मिठीत ही धाव लागेल...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चुक बरोबर असे....
आता काही उरत नाही ....
तुझ्या शिवाय अस्तित्व ....
माझे रे मी धरत नाही...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अप्रतिम 👌
ReplyDeleteखूपच छान चारोळ्या...!!
आबा 🙏
खूप खूप धन्यवाद आबा 🙏🙏😊
Delete👌👌👌👌👌👌👌👌
Deleteखूपच छान ✍️👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Delete