शब्दात कुठे बांधता येतात.....
अश्रू माझे सखा होउन....
खूपदा ओघळून त्यांना नेतात ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अंतरी भाव का....
पुन्हा पुन्हा उठलेले ....
आठवांचे काहूर....
का मनी दाटले ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁भाव अंतरीचे तीच्या.....
तीने कुठे जाणले ......
डोळ्यातून ओघळतांनाही ....
अलगद पुसुन टाळले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteफारच सुरेख रचना 👌👌👌
ReplyDeleteVery nice line...Shaheen
ReplyDelete