03 October 2021

चारोळी संग्रह -आठवण

असते सगळ्यांत मी.... तरीही अलिप्त वाटते .... तुझी आठवण जेव्हा..... वेड्या मनी दाटते .... 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 असूद्यावा मनामध्ये .... आठवणींचा कप्पा.... हव तेव्हा मारता येतात.... दुर गेलेल्यांची गप्पा .... 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 शाही...✍️✍️

No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...