10 November 2021

हायसं रे वाटेल.... 10-11-2021

अनोळखी  आहेस  तू....
पहाता तुला हायस  का रे वाटावं....
दाटलेलं  मन रितं कराव....
असं ऋणानुबंध  तुझ्याशी का वाटाव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁.

खुप असते ग आई....
मनात या दाटलेले....
तुझा डोक्यावरून हात  फिरता....
हायसे ग म वाटलेलं ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उन सावल्यांचा खेळात .....
मन ग दाटत असतं......
अबोल राहणेही कधी कधी.....
अपरिहार्य  होऊन बसतं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांगावा तुझा भेटीचा आला....
आणि  हायसं रे वाटून गेलं .....
कसं, सांगाव  आठवणीत तुझ्या ....
मन कितीदा दाटून  आलं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही..... ✍️✍️


5 comments:

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...