13 November 2021

बुरखा.... 12-11-2021

ज्याला ही भाव दिला .....
पायमल्ली  तो करत गेला.....
जगरहाटीचा खेळ  असा......
आता मीच हा संपवुन दिला....
शिकली आता गं.....
स्वतः तच रमायला ......
शब्दांबरोबर आता माझं......
खूप  लागल  गं जमायला....
खूप  गोड  सखी ....
आता गं  मी त्यांची....
खूप धमाल मस्ती ....
सुरु  बर ग आमची.....
कधी ते उगाच.....
रुसून गं बसतात....
कसे बसवू चारोळीत....
विनवण्या म फसतात....
थकली मि म्हणता....
गोड  गं ते हसतात.....
चारोळीत येऊन.....
लाईनीत म बसतात......
आजन्म  आता ही.....
सोबत गं असावी.....
शेवटच्या  श्वासापर्यंत .....
मैत्री गं ही जपावी.....
शाही आता शब्दातच.....
नेहमी ती  गंध द्यावी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही.... ✍️✍️


14 comments:

  1. व्वाऽ..!!
    नाव बदली केलंय का?
    पण खुपच छान आहे..👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. नाही आबा "बुरखा "च नाव आहे आणि दिवाळी अंकासाठी ही हेच नाव दिले. खूप खूप धन्यवाद आबा वेळ काढून समीक्षा देण्यासाठी 🙏🙏🙏😊😊

      Delete
  2. खूपच सुंदर वास्तविक स्थिति सांगितली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊

      Delete
  3. खूप सुंदर...👌👍✍️🍫🌹 रचना

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊

      Delete
  4. Replies
    1. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊

      Delete
    2. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊

      Delete
  5. वास्तविक स्थिती सांगितली खूपच सुंदर✍️✍️👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  6. Wah wah di khupch sundhar lihaley ahes khup chan 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...