14 November 2021

भाव ते... 13-11-2021

नियतीचा खेळ  तो.....
कसा ना रे टळणार.....
पल्याडच्या त्या पाऊसात....
आठवणी तुझ्या रे  छळणार...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणिंच्या  खेळामध्ये ....
नेहमी डाव माझ्यावर असतो....
कळूनही न कळण्याचा तुझा....
जुनाच तो भाव असतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भाव सारे आज.....
कागदावर सांडले.....
कितीदा समजावले तरी.....
तुझ्या  भेटीसाठी  भांडले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जुने भाव ....
नव्याने  ग मांडावे....
जगरहाटीचे खेळ ...
किती समजावून ग  सांगावे
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 

                         शाही.... ✍️✍️

5 comments:

  1. अतिशय सुंदर रचना केल्या सखी👍👌👌👌

    ReplyDelete
  2. सुंदर शब्द रचना..👌👍✍️🍫

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना केल्या आहेत 👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  4. Apratim rachna🤗🤗🤗🤗🤗🤗 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐

    ReplyDelete
  5. वा अप्रतिम रचना सखी

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...