मधुर स्वर ते...
वहाणार्या नदिचे...
दर्याखोर्यातून वाहत राहणेच....
गुपीत हे जगण्याचे.....
मधुर स्वर ते....
कोकिळा गाऊन गेली ...सौंदर्य रुपात नसतेच...
गुपीत हे जगण्याचे ...
ती ठेऊन गेली....
मधुर स्वर पोपटाचे..
तो ही गोड बोलून गेला...
मिरची खाऊनही गोड बोलता येते...
स्वभाव गुण तो जपून गेला... .
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
खूप छान...👌👍✍️🍫
ReplyDeleteखूपच छान 👌👌👌👌👌
ReplyDeleteफारच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteWah di very very very nice 😍😍😍😍😍😍😍😍😍❤❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐💐
ReplyDelete