रोहीणीच्या विरहात .....
चंद्र ढगाळून रडलेला.....
त्याचा प्रत्येक अश्रू ग.....
चांदण्यात तो मढलेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चंद्र हा झाकोळलेला....
जाणीव तुझी रे ठेऊ.न गेला....
का नाही रे कळले.....
पण तुच रे आठवत गेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पाठशिवणीचा हा खेळ ....
शशी तु का रे खेळावा .....
जाणीव कधी होणार तुला.....
भावनांचाही भरतो रे मेळावा...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चंद्र हा झाकोळला नी.....
मनाला हुरहूर लागली....
ऋणानुबंध जुळले त्याच्याशी....
उणीवेतून जाणीव ही जागली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अर्थ नवा .....
या जाणीवेला....
का ग चंद्र माझा...
झाकोळलेला...
।🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
अप्रतिम रचना 👌👌👌👌👌👌
ReplyDeleteKhup khup khup khup khup chan rachna di 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤
ReplyDeleteजबरदस्त अप्रतिम सखी
ReplyDelete