22 November 2021

तुझे काव्य... 22/11/2021

काव्य ते  रे तुझे जणु.....
गुपीत मनातील गुंफीलेले....
लेखणीतून सांडले जणू....
अत्तर  प्रेमाचे  कुपीतले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या  त्या काव्यात.....
शब्दात मला छान तू  गुंफले.....
भितीने मन हे दाटले रे.....
सारे होते खरच आता का ते संपले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वाचले ते काव्य ....
आपूलकिच्या  शब्दांनी रचलेले...
हसते आजही त्यात रे....
नाव तुझे लपलेले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पहिलं काव्य  ते...
किती तरी  दिवसांनी वाचले....
शब्दांशी ऋणानुबंधाचे पहीले पाऊल...
पहाता मन वेडे  लाजले...

आयुष्यात  लिहिलेल पहिलं साहीत्य  वळून पहाताना आनंद तर होतोच. पण किती बालीश लिखाण होतं म्हणता गाली गोड   हसूही येतच...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही.... ✍️✍️


2 comments:

  1. अप्रतिम काव्य रचना✍️✍️👌👌👌👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...