कधीतरी अलीप्त होऊन.....
बघ की स्वतः ला......
मलाच तर शोधणार नाही....
विचार तूझ्याही मनाला.......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आवडत्या वस्तूंची तर.....
साठवण आपण करतो.....
अडगळ होईस्तोवर .....
किती ते जपतो.....
विचारांच ही असच ना.....
आवडले म्हणून स्विकारले जातात....
अनुभवातून पारखून .....
चांगल्या वाईटात गणली जातात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दृष्टिकोन नेहमी महत्वाचा....
विचारांची अडगळ सहज सरते....
स्वतः पासून सुरूवात कर....
म्हणण्याची वेळ कुठे उरते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझ्या च विचारात असतोस तू.....
रमतो का माझ्यातच....
लपलेला एक एक अश्रू .....
गळतो, तूझ्या शब्दातच.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अलिप्त राहून च....
मला सारे कळले....
किती तुझे विचार....
येऊन ते छळले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किती सहज बोललास....
विचार माझे ग मनातले काढून टाक....
सुरवात स्वतः पासून कर.....
जमल तर मलाही रे सांगून टाक...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वतःला आधी....
खुपदा माफ केल....
विचारांच्या अडगळिला....
समजून घेण्यासाठी साफ केलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अतिशय सुंदर कविता लिहिता तुम्ही....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteअप्रतिम...अप्रतिम...��������������������������������
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊(कोण हे कळेल असतं तर आनंद द्विगुणित झाला असता
Deleteखूपच छान चारोळ्या...👌👍✍️🍫
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteवाह वाह खुप मस्त लिहिलंय 👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Deleteखूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊😊
Deleteखूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊😊
Deleteएकदम सुंदर चारोळ्या👌👌👌👌👌👌
ReplyDelete