09 November 2021

का.... 9-11-2021

दुनियादारी ही जपण्यासाठी ....
धावपळ ही सख्या  कित्ती  सारी....
तूझ्या सोबतीच्या...
क्षणभर विसाव्यासाठी ...
मज का यावी...
स्वप्नांची बारी??? !!..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


पुरे तुझे बहाणे ....
वेड्या  मना....
आता  तू ही थांब ना...
बंधनातील या कायेला...
पंख कशी रे मी लाऊ....
आता  तूच मझ हे सांगना.... 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 

                           शाही..... ✍️✍️

     


12 comments:

  1. अप्रतिम रचना केली सखी👌👌👌👌🌹🌹

    ReplyDelete
  2. सुंदरच रचना ✍️✍️✍️👌👌

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम...खूपच सुंदर...✍🏽✍🏽👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹

    ReplyDelete
  5. धन्यवाद सखी🙏🙏😊😊

    ReplyDelete
  6. धन्यवाद सखी 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  7. Bahot badhiya.....Shaheen

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदर रचना सखी

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...