तू नाही तो सखा राहीला....
नको येऊ माझ्या गावाला....
वळणावर भेटणारा माझा सखा....
दुनियादारीत रे कुठे हरवला...
येशील माझ्या गावात....
हात माझा मागायला....
कबुल मी गूण दोषांसकट ....
आईला माझ्या सांगायला...
🌞🌞💖💖🌞🌞🌞येशील माझ्या गावाला ....
बंधनांची जोखड तोडायची आहे ....
वळणावर थांबून साथ देशील....
आपल्याशींच तर लढायच आहे...
🌞🌞🌞🌞🌞🌞
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments