दुनियादारीतुन वाचलेली....
नात्यांवर तर.....
अपेक्षांची धुळ साचलेली ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुनियादारी जपतांना ....
एक गोष्ट ध्यानी आली ....
दोस्ती हीच दिल ची....
धडकन होती झाली ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अपेक्षा आणि प्रेमापलीकडे.....
मनात जे रूजू जात.....
लोभस हे नातं मैत्रीच ....
जन्मभर ते मनात राहतं....
दुनियादारी जपतांना ....
भेट सहसा होत नाही ...
दुरावा हा असा मैत्रीतला....
कधी कधी आवडत नाही...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
क्या बात है सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊
DeleteYaadein
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊
Deleteवाहह... खुप सुंदर , ह्रदयस्पर्शी रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Delete👌👌👌🌹🌹🌹🌹
ReplyDeleteधन्यवाद 🙏🙏😊
Delete👌👌😍😍
ReplyDeleteधन्यवाद
DeleteBahot badhiya...keep it up
ReplyDelete