अंतरी शोधता.....
रंग ते भावनांचे....
वेड लावून गेले गं मला....
शब्दगंधा तूझ्या चारोळ्यांचे...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या माझ्या लेकरात....
बालपण आपल दिसलं....
शोधता स्वतः ला......
मी माझ गं रमलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मी माझ्यात रमावे.....
अपरिहार्य रे झालेले....
उत्कट वेड्या प्रेमालाही....
विरहाचे शाप आलेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विषय तुझा येताच गं.....
स्वतःशी ते भेटणं होतं....
तुझ्या माझ्यात स्वतःला शोधता .....
माझ्यातच म रमण होतं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शब्दफुलात .माझ्या आता....
अशी मी रमते.....
तुझ्या माझ्यात स्वतःला शोधता....
गम्मत चारोळ्यांची जमते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
श्वास नी स्पंदनाचं नातं....
कसं मी माझ्यात रमावं....
स्वतःला शोधण खरच का....
तुझ्याविना जमावं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मी माझ्यातच रमते....
कुणा कुठे गमते....
तुझ्या माझ्यात ....
ही स्वतःला शोधते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आवडतं तुला....
मी माझ्यातच रमलेली....
तूझ्या माझ्यातही अशी...
खुपदा गमलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
Apratim rachna👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteवाह!खूपच सुंदर....अप्रतिम...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteएकदम झकास रचना👌👌👌👌👌
ReplyDelete