सांगना चंद्रा मी.....
शोध तुझा कसा घ्यावा.....
तुला छंद चांदण्यात रमण्याचा.....
आणी मला सोबती तुच हवा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझा मेसेज येणं....
जणू शब्दाने स्पर्शून जाण होत....
क्षण क्षण करता करता ....
पून्हा नव्याने गुंतन होत...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ठाव घेता मनाचा.....
गुंता भावनांचा गं कळतो....
सोडून द्याव म्हटल तर.....
अधिकच गुंतन घडतो .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गुंतवणारे खूप भेटतील.....
शब्दांना ग भुलायच नाही ......
फायद्या तोट्याच्या दुनियादारीत .....
नात्यांना कधी ग गुंतवायचं नाही ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
झुरत मी बसावं आणि .....
अबोल तु रहावं....
सांगशील अशा गुंतन्याला...
नाव बर काय द्याव.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गुंतत नाही गं मी कुठेच.....
शब्दा शब्दात तो सांगत असतो ......
करमत नाही बोल ना गं......
म्हणत हजार मँसेज म पाठवत असतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
खूपच सुंदर संग्रह आहे
ReplyDeleteखुप छान रचना 👌🏼👌🏼🌟🌟🌟🌟🌟🌟
ReplyDeleteअप्रतिम रचना👌👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम .....खुप खुप सुंदर👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteअप्रतिम सखी
ReplyDeleteApratim rachna👌👌👌👌 💐💐💐🍫🍫🍫🍫
ReplyDelete