खोडकर आहे सखा....
उगाच चर्चा वाढवत असतो....
मन भरत नाही त्याच भेटून.....
उगाच शब्दात म उडवत असतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चर्चा करण्यात नाही रे रस.....
एक तूला सांगायचे होते ......
दोष तुझे दिसत नाही........
ईतके तूला आपले मानले होते ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दोष दोघांचाही नाही....
म घाव कसे ना देणार.....
प्रेमाची नीयतीच रे विरह ....
म चर्चा तर होणार....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दोष कुणाचे आठवतील.....
ईतके मागे नाही रे वळायचं....
नको दुरावा नात्यात म्हणून....
चर्चेत नाही रे पडायचं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एक दोष तूझा गं......
माझ्याशी हसतो......
माझी काळजी करण्याचा.....
छंद तूला दिसतो.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दोष नाही माझा .....
असं ती सहज म्हटली....
चर्चेत रस नसणारीही.....
होती म पेटून उठली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दोष नाही माझा.....
स्वतःला मी रे समजावत असते....
चर्चेत मुद्दा काही असूदे....
बोट मात्र माझ्याकडे वळते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुसर्यांचे दोष शोधण्याची....
जडलेली ग सवय....
स्वतः च काही शोधण्याच...
गणित नको ग हवय...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निर्भया माझी झाली .....
यात दोष नाही रे माझा.....
तूझ्या अग्नीपरीक्षा घेण्याच्या चर्चेवर...
नाहीये उरला रस माझा...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चर्चा करण्यात कधी....
रस नसतो रे तुला.....
मला गृहीत धरणे....
किती सहज जमते पण तुला......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अप्रतिम रचना👌👌👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDeleteAmazing di💕😍💕😍💕😍💕😍💕😍
ReplyDelete