ती सारखी त्याच्या पाठी लागायची. तू व्यवस्थित तयार होत जा सारखी भुणभुण लावायची. त्याच्या धूम्रपानावरही ताशेरे ती ओढायची. एके दिवशी तीने त्याला विचारले तु कधीच नाही सांगत मला असं रहायला हवं, नटायला हवं. तुझ माझ्याकडे लक्षच नसतं कि तूझ्या लेखी मी परिपूर्ण आहे. सांग काय ते. तो हळूच गाली हसला आणि म्हटला, मला वाटतं कोणत्याही नात्याला बहरण्यासाठी इतक प्रेम कराव की त्या व्यक्तीचे दोष पुसटसेही दिसणार नाही. आणि दिसलीच तर समजावं प्रेमाची सीमा ओलांडली नाही. आणी म्हणून मी नेहमी प्रयत्न करतो ती सीमा ओलांडण्याचा. ती गांगरतेच. खरच भाग्यवान ना मी तुझ्यासारखा लाईफ पार्टनर मला रे भेटला. पण खंत राहीली मनात का नाही ओलांडली मी प्रेमाची ती सीमा.....
खरच आपल्या सगळ्यांना ही सीमा ओलांडता यावी. आपण उगाचच आपल्या माणसाला गुण आणी दोष या सीमेवरच गाठतो. आणि ह्या लहान लहान गोष्टी मोठ्या वादाच कारण होतात. नक्कीच प्रयत्न असावा आपला माणुस आहे तसाच त्याला स्वीकारण्याचा. हे झालं माझं मत तुमच मत नक्की सांग.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 शाही.... ✍️✍️
खूपच सुंदर लिहिल...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteवाह अतिशय सुंदर लिहिलं ....अप्रतिमच संदेश ...👌👌👌👌💐💐💐💐💐
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteव्वा खुप छान 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteअप्रतिम रचना👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊😊
Deleteधन्यवाद दादा 🙏🙏😊😊
DeleteWah wah di khup khup khup khup khup khup chan ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻⭐⭐⭐⭐⭐👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete