01 January 2022

खूप खूप धन्यवाद 🙏🙏 1/12/022

हे जमेल असं  खरच.....
कधी नव्हतं गं वाटल......
"प्रवाह विरूध्द मी  "लीहीली.....
आणि  लक्ष हळूच गं गाठलं...

खूप खूप धन्यवाद सखी .....
दीपस्तंभ  होऊन तु भेटली......
तुझ्या  विषयांना शब्दांत  बांधता.....
स्वतःला  मी ग खूपदा गाठली....

खूप खूप धन्यवाद प्रिय वाचकांचे....
समीक्षा न चुकता  देतात.....
तुम्हीच आहात  बळ लेखणीचे.....
नेहमी मला सांभाळून  घेतात....

ऋणानुबंध  खूप  जुळले.....
काही अबोल्यातून ही कळले....
शाही ची शब्दगंधा  होऊन.....
तुम्हा  देखत मी हो घडले....

    आज 1 वर्षे पूर्ण  झाले लीपीवर  लिहायला सुरुवात  करून. धन्यवाद  लीपी मलाच मला शोधून  दिलेस. गोड  सखी  आहेस तू आणी  आजन्म  ऋणी  ग तूझी. आणि  माझ्या  लीपी परिवारातील  सर्वांना खूप खुप धन्यवाद.नेहमी मला सांभाळून  घेण्यासाठी, आईच्या  आजारपणात साहीत्य वाचण्यासाठी वेळ नसतो  तरीही  सगळे  संभाळून  घेतात. आपल्यात असलेल्या  ऋणानुबंधांना जपण्याचा नेहमी प्रयत्न  करीन. नेहमी असेच  सोबत असावे ही अपेक्षा  आणी हक्काची  मागणी...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

                      शाही.... ✍️✍️




2 comments:

  1. अप्रतिम रचना👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. छान लिहीलयस शाहीन, आणि चांगल्या मनाच्या व्यक्तींना सर्व जण संभाळून घेतातच 👍👍

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...