ऐकना आठवतं रे मला......
ते अवती भवती उगाच तुझ वावरणं....
नजरेला नजर भीडता....
अनोळख्या गत बावरण....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हट्ट करायचा हक्क देशील.....
प्रेमात तूझ्या पडल्यावर.....
समजुतदार होऊन थकली रे....
जगू देशिल असं मनभर...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आवडेल मला.....
प्रेमात तूझ्याच पडायला.....
न सांगता ही हे कळावे तुला
हवी रे जादु अशी घडायला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रेमात तुझ्या
गुंतण ते रे झालं
जगण आलं
प्रेमात तुझ्या
निस्वार्थ आणि त्याग
नसतो राग
प्रेमात तुझ्या
अपेक्षा न कसली
मन हसली
प्रेमात तुझ्या
भेटीची ती रे आस
हो तुच खास
प्रेमात तुझ्या
नको रे विरह तो
जीव रे घेतो
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनासारख्या घडणार्या गोष्टीत.....
भेट तुझी गणली होती....
अपेक्षाविरहीत परिस्थिती सांभाळुन घेण्याची....
सवय तुझी रे आवडली होती...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रेमात पडतांना किमान.....
अपेक्षा आणी स्वार्थ नसावा....
निस्वार्थ या भावनेत.....
अहंकाराचा लवलेश ही नसावा...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किमान अपेक्षा असते प्रेमात.....
अस्तित्व विसरून वहाता यायला हव....
हळुच कळत म अंतःर्मनातल....
प्रेमाच ते रूप नव हव...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किमान अपेक्षा असते प्रेमात.....
अस्तित्व विसरून वहाता यायला हव....
हळुच कळत म अंतःर्मनातल....
प्रेमाच ते रूप नव हव...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अपेक्षा असते.....
निभाऊन घेण्याचीप्रेमात रे पडतांना....
खुप कठीण दोषांसकट.....
कुणाला आपलं म्हणतांना....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रेमात पडतांना किमान......
प्रेमाचा अर्थ कळायला हवा.....
एकदा सावरलेल्या हाताला.....
आजन्माचा साथ मानायला हवा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️
वाहह... खुप छान...लिहीलय सखी...👏👏👏💐💐💐
ReplyDeleteKiti g Sundar likhan aahe tuz kautuk Kel titk kmich....🌹🌹🌹
ReplyDelete