दुःखाचे रुप.....
किती ते फसवे......
तुझी सल होऊन छळतात....
जुनीच ती आसवे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुःखाचे रुप.....
किती ते फसवे......
तुझी सल होऊन छळतात....
जुनीच ती आसवे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुःखाचे रुप.....
किती ते फसवे......
तुझी सल होऊन छळतात....
जुनीच ती आसवे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुःख ते दूःख.....
फसवे का लटके नाही रे मज कळले....
गणीत त्यांचे मांडता....
आसवे आजही आपसुकच होते गळले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अपेक्षाभंगांचे फसवे दुःख ......
अपुर्णत्वाचाच शाप त्याला......
जुन्या आसवांना गळतांनाही.....
का नाही याचा भास झाला .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तिच आणि आसवांच.....
नातं ते जुनचं.....
सुख असो कि दूःख.....
ठरलेल त्यांच ओघळणंच....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अव्यक्त प्रेमाचं दुंख.....
किती ना ते फसवे.......
ओढ त्यालाही असेल भ्रमात......
गळतात आजही जुनीच आसवे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
रूप बदलून फसवण्याची दुःखा....
दुनियादारी तुलाही जमते.....
जुन्या आसवांना खेळी तुझी....
कुठे रे ती कळते.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जुनीच आसवे माझी......
दुःखाचे रुप ही ना रे फसवे.....
भेटता का गळली होती......
कळली का तुला तुझी रे ती आसवे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
Khupch sundhar apratim rachna di khup khup chan👌👌👌👌👌👌👌👌 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐👌🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete