शब्दांच्या दारात......
अर्थात दडलेले रे रहस्य.....
समजून घेण्याचे कुणा.....
असायला हवे ना स्वारस्य....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दारामागच एक रहस्य......
कोड होऊन आहे ग पडलेल.....
सासू सून दोन्ही स्त्रीयाच....
समजून घेण्यात का मग नडलेल....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दारामागील रहस्याची.....
राजा उगाचच दाखवतो ग भिती.....
घाबरता मी मिठी शीरावी.....
ही असते ग त्याची खोडकर निती...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दारामागील भेटीचं रहस्य.....
नसते रे कधी उलगडले.....
तु दिलेल्या गजर्याने.....
सुगंधातून सारे बरगळले.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आपल्या अघोरी विद्येने त्याने....
घर सोन्याच्या विटांनी म्हणे भरले होते....
कुणी तरी बाहेरून आवाच दिला नी....
तीथे फक्त कोळसेच रे उरले होते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दारामागे तु ठेऊन गेला होता....
आठवते ती पैठणी..
रहस्य तीचे शोधता उठणारे तर्क हसवता...
आजही होता त्या आठवणी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दारामागे भेटता आपण.....
कितीदा वाजवले ते पैंजण.....
रहस्य हे उलगडणार्यांच्या.....
डोळ्यात छान ना घातले अंजण....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हुंड्यासाठी जीवंत जाळले आणी.....
अंगावरून तीच्या होत म्हणे रे वार गेलेलं.....
दारामागील अशा किती रहस्यांनी.....
निरपराधांना न्यायापासून वंचीत रे केलेलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दारामागच ते रहस्य.....
मनोरूग्ण गं तीला करून गेलं.....
गर्भातल्या कळीला खुडून टाकता.....
उध्वस्त तीच मन ग होऊन गेलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दारामागून येणार्या आवाजाचे....
रहस्य आजही उलगडले नाही....
कुणी जात नाही त्या घराजवळ.....
म्हणे चालतात इथे रात्रीस खेळ काही.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवते का तूला ती भेट......
दारामागे तू होता लपलेला ...
खडखड होता बोख्या आला म्हणता....
म्याँव म्याँव करत किती तू ना हसलेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
परंपरेच्या नावाखाली.....
किती अंधश्रध्दा पाळल्या जातात....
नियमांचे उलंघन करूनही.....
दारामागच्या रहस्यात त्या दडल्या जातात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.....✍️✍️
अप्रतिम....👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫💖💖💖💖💖
ReplyDelete