![]() |
| Kavyapushpa-Kavitri-Shjaeen |
05 October 2021
03 October 2021
चारोळी संग्रह -आठवण
असते सगळ्यांत मी....
तरीही अलिप्त वाटते ....
तुझी आठवण जेव्हा.....
वेड्या मनी दाटते ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
असूद्यावा मनामध्ये ....
आठवणींचा कप्पा....
हव तेव्हा मारता येतात....
दुर गेलेल्यांची गप्पा ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...✍️✍️
02 October 2021
दिल की बात....
मेरी फिक्र मे और जीक् मे ...
मौजुदगी तेरी हमेशा रहेगी ...
साथ पलभर का ही भले हो ...
एहसास मे वफा जिंदा रहेगी...
💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
कबुल है कहकर भी ...
कहा कबुल कर पाती हु मै...
इजाजत के नाम पर...
अपनो की जुबा बन रहजाती हु मै...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चारोळी संग्रह... उद्या
काहि काम उद्यावर .....
ढकलून ती पाहीली....
कामांची यादी ....
संपून कुठे राहीली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कामांची यादी.....
अशी का सरते.....
उद्यावर ढकलली तरी....
उद्यासाठी उरते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काम नाही पण आशा .....
उद्या चा रे धरते....
उद्या चांगला येईल म्हणता ....
जगण्यात मजा उरते ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
01 October 2021
पाऊस.....
कुठे घेतली परवानगी...
त्या पावसाने तुला भीजवण्याची...
सांग ग सखे त्याला...
तु तर ग माझी...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
Subscribe to:
Posts (Atom)
आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह
आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...
-
🌹जगायचं राहून गेलं 🌹 जगायच राहून गेलं बालपण म्हणता म्हणता नकळत सरून गेल कळले मोल त्याचे तेव्हा तारुण्य स्पर्शून गेल खरच की बालप...
-
मेंदीही बघना जणु...... गोड ती लाजली....... तुझ नाव लीहीता....... लाल रंगात भीजली....... 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 घेतोस का रे तुही परीक्...
-
माझ्या कांकणांची किणकिण .... आठवण तूझी देते.... तु शोधतो शब्द .... मी साद ती अशी देते ...
