हे जमेल असं खरच.....
कधी नव्हतं गं वाटल......
"प्रवाह विरूध्द मी "लीहीली.....
आणि लक्ष हळूच गं गाठलं...
खूप खूप धन्यवाद सखी .....
दीपस्तंभ होऊन तु भेटली......
तुझ्या विषयांना शब्दांत बांधता.....
स्वतःला मी ग खूपदा गाठली....
खूप खूप धन्यवाद प्रिय वाचकांचे....
समीक्षा न चुकता देतात.....
तुम्हीच आहात बळ लेखणीचे.....
नेहमी मला सांभाळून घेतात....
ऋणानुबंध खूप जुळले.....
काही अबोल्यातून ही कळले....
शाही ची शब्दगंधा होऊन.....
तुम्हा देखत मी हो घडले....
आज 1 वर्षे पूर्ण झाले लीपीवर लिहायला सुरुवात करून. धन्यवाद लीपी मलाच मला शोधून दिलेस. गोड सखी आहेस तू आणी आजन्म ऋणी ग तूझी. आणि माझ्या लीपी परिवारातील सर्वांना खूप खुप धन्यवाद.नेहमी मला सांभाळून घेण्यासाठी, आईच्या आजारपणात साहीत्य वाचण्यासाठी वेळ नसतो तरीही सगळे संभाळून घेतात. आपल्यात असलेल्या ऋणानुबंधांना जपण्याचा नेहमी प्रयत्न करीन. नेहमी असेच सोबत असावे ही अपेक्षा आणी हक्काची मागणी...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शाही.... ✍️✍️