29 September 2021
कट्टि- सौ... चारोळी
कित्ती गोड होतं ते ....
कट्टी सो च जगणं....
चुक बरोबर क्षणात विसरून...
निरागस ते वागण....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
चारोळी...
किती सहज माझ्या चुकांचा....
पसारा तू आवरून घेतो ....
सल होण्याआधी मिठीत घेऊन ....
सहज सावरून घेतो ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...✍️✍️
28 September 2021
चारोळी संग्रह
मी तूझे शब्द ....
तू माझा अर्थ आहे....
एकमेकांशीवाय आपल...
अस्तित्व रे व्यर्थ आहे ...
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🌺🌺🌺🌺☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
शब्दफुले सारी...
तुला होती वाहिलेली.....
अपराध एकच होता....
तसाच सांगायची राहीलेली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...✍️
16 September 2021
जगायचं राहून गेलं
🌹जगायचं राहून गेलं 🌹
जगायच राहून गेलं बालपण म्हणता म्हणता नकळत सरून गेलकळले मोल त्याचे तेव्हा तारुण्य स्पर्शून गेलखरच कीबालपण जगायच राहून गेलतारुण्याच्या उंबरठ्यावर आकाश कवेत घ्यायचा बळपण बंधंनांच्या पिंजर्यात चालली पंखांची फडफडयातच तारुण्य सरून गेलनकळत झालेल पहिल प्रेम अव्यक्तच राहून गेलं खरंच की... तारुण्य जगायचं राहून गेलं संसाराच्या उंबरठ्यावर स्वप्न सारी फूलवतांनापोक्तपण बहाल झालयातच म्हातारपण येउन गेलखरच की.... स्वप्नातला संसार थाटातच राहून गेलं ...आयुष्याची उणे बेरीज करता...मरण दारात येऊन गेल....अरेच्या खरच की....जगायचं राहूल गेलं...... 🌼 शाही🌼
Subscribe to:
Posts (Atom)
आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह
आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...
-
🌹जगायचं राहून गेलं 🌹 जगायच राहून गेलं बालपण म्हणता म्हणता नकळत सरून गेल कळले मोल त्याचे तेव्हा तारुण्य स्पर्शून गेल खरच की बालप...
-
मेंदीही बघना जणु...... गोड ती लाजली....... तुझ नाव लीहीता....... लाल रंगात भीजली....... 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 घेतोस का रे तुही परीक्...
-
माझ्या कांकणांची किणकिण .... आठवण तूझी देते.... तु शोधतो शब्द .... मी साद ती अशी देते ...
