28 September 2021

चारोळी संग्रह

मी तूझे शब्द .... 
तू माझा अर्थ  आहे.... 
 एकमेकांशीवाय आपल... 
अस्तित्व रे व्यर्थ  आहे ...
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🌺🌺🌺🌺☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
शब्दफुले सारी...
 तुला होती वाहिलेली..... 
 अपराध एकच होता.... 
तसाच सांगायची राहीलेली... 
 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 
                    शाही...✍️

8 comments:

  1. अप्रतिम दोन्ही चारोळ्या👌👌👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम चारोळ्या 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...