तु ही रे हरवतो ....
स्वप्नातच भेट .....
का रे तु ठरवतो.....
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
धुके हे विरता....
सुर्यकिरण होऊन तुझं येणं.....
अलगद मिठी घेता...
आठवत रे अस भेटणं...
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
कसा ना हा वेडा निसर्ग ....
धुक्यात ना वीरतो....
जणु तु नी मी....
एकमेकांत ग हरवतो....
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
धुके हे विरतांन....
दव ते सांडलेले....
पहाटेच्या त्या स्वप्नाने सरतांना....
दुःख आपले का मांडलेले ...
🌞🌞🌞🌞🌞 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
शाही... ✍️✍️
वाहह.. खुप सुंदर रचना सखी...👌👍💐🍫
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteबहोत खुब.... बहोत खुब 👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊
DeleteWah di khup khup chan kavy rachna apratim lihaley khup chan🤗🤗🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 👍👍👍👍👍👍🌟🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteखूप खूपचं छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊
DeleteKhup Sundar.....👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद 🙏🙏😊
Deleteसुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊
ReplyDeleteअतिशय सुंदर👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊
Delete