11 October 2021

सावली.... 11-१०-2021

नाही  आवडत मला.....
उन्ह  तु माझ  झेलावं....
सावली होऊन  मि ही....
आभाळ तुझ ही पेलाव....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वतः च्या सावलीला....
शोधत बसले....
अस्तित्वाचे अर्थ.... 
उगाचच हसले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अर्थ  जीवनाचे.....
कोड्यात टाकत होते....
सावली शोधता शोधता.... 
प्रश्न  नव्याने जाळत होते ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                                 शाही...✍️✍️

7 comments:

  1. व्वा व्वा खूपच अप्रतिम काव्यरचना केली सखी ✍️������

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर.... 👌👌

    ReplyDelete
  3. व्वा ऽ ..!
    खूपच छान मस्त 👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
  4. छान रचना 👌👌👌🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  5. सुंदर शब्दरचना... 👍👌✍️🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...