उन्ह तु माझ झेलावं....
सावली होऊन मि ही....
आभाळ तुझ ही पेलाव....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वतः च्या सावलीला....
शोधत बसले....
अस्तित्वाचे अर्थ....
उगाचच हसले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अर्थ जीवनाचे.....
कोड्यात टाकत होते....
सावली शोधता शोधता....
प्रश्न नव्याने जाळत होते ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...✍️✍️
व्वा व्वा खूपच अप्रतिम काव्यरचना केली सखी ✍️������
ReplyDeleteवाहहह....👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर.... 👌👌
ReplyDeleteव्वा ऽ ..!
ReplyDeleteखूपच छान मस्त 👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
छान रचना 👌👌👌🙏🏼🙏🏼
ReplyDeleteसुंदर शब्दरचना... 👍👌✍️🍫
ReplyDeleteKhup chaaannn...
ReplyDelete