उद्या चांगला होण्यासाठी ....
उद्या मात्र असतो ...
कधी न येण्यासाठी ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जीवन हे आशेवर....
जगायचे रे असते....
अपुर्ण रहाणार्या इच्छेला ....
स्वप्न रे म्हणायचे असते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आपण बांध घालतो.....
वाहणाऱ्या पाण्याला....
कठिण रे बांध घालणे....
ओघळणार्या अश्रू धारांना....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जीवनात दुःख यावं .....
वहाणार्या झर्यासारख....
नको व्हायला ते कधीही ....
साचलेल्या तळ्यासारख...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️🌹
खूपच छान...👍👌✍️🍫
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
DeleteThis comment has been removed by the author.
Deleteखूपच सुंदर 👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी🙏🙏😊
Deleteअतिशय सुंदर...
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊
Deleteवाहह.. खुप सुंदर रचना सखी...कधी संपली समजलच नाही..अस वाटत होत...वाचतच रहाव..कधी संपुच नये...
ReplyDeleteखूप गोड आणि प्रोत्साहनपर समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteSuperb....🌹🌹🌹
ReplyDeleteसुंदर लेखन सखी!��������
ReplyDeleteखूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूपच सुंदर👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌
ReplyDelete