12 October 2021

जीवन.. 12-10-2021

आपण धावपळ करतो ....
उद्या चांगला होण्यासाठी ....
उद्या  मात्र असतो ...
कधी न येण्यासाठी ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जीवन हे आशेवर....
जगायचे रे असते....
अपुर्ण  रहाणार्‍या  इच्छेला ....
स्वप्न  रे म्हणायचे असते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आपण बांध घालतो.....
वाहणाऱ्या  पाण्याला....
कठिण रे बांध घालणे....
ओघळणार्या अश्रू  धारांना....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जीवनात दुःख यावं .....
वहाणार्या झर्यासारख.... 
नको व्हायला  ते कधीही ....
साचलेल्या  तळ्यासारख...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                         शाही... ✍️✍️🌹

16 comments:

  1. खूपच छान...👍👌✍️🍫

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर 👌👌

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर...

    ReplyDelete
  4. वाहह.. खुप सुंदर रचना सखी...कधी संपली समजलच नाही..अस वाटत होत...वाचतच रहाव..कधी संपुच नये...

    ReplyDelete
  5. खूप गोड आणि प्रोत्साहनपर समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  7. अप्रतिम रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  8. सुंदर लेखन सखी!��������

    ReplyDelete
  9. खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  10. खूपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...