12 October 2021

माझं असं काही शोधू पहाते... चारोळी 12-10-2021

माझं असं शोधतांना..... 
गोड  भेट रे स्वतःशीच घडली ....
गणित  हे सोडवू पहाता ....
अपेक्षांची यादी रे नडली ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शोध  असा घेतांना .....
आरसा रे हसलेला....
तुझं सारं  गणीत म्हणे....
फायद्याचे तोट्यात फसलेला ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझं असं शोधतांना..... 
एकच  रे लक्षात आले.....
उणे बेरीज  माझे सारे....
तुझ्यात  रे जमा झाले ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 
माझं असं शोधतांना .....
मैत्री ती  हसली होती .....
गणितात बाजी मारल्याची ....
खुण ती दिसली होती....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 

5 comments:

  1. व्वा व्वा खुप सुंदर रचना केली सखी ✍️��

    ReplyDelete
  2. अप्रतिम dear 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. खूप खूप सुंदर👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...