गोड भेट रे स्वतःशीच घडली ....
गणित हे सोडवू पहाता ....
अपेक्षांची यादी रे नडली ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शोध असा घेतांना .....
आरसा रे हसलेला....
तुझं सारं गणीत म्हणे....
फायद्याचे तोट्यात फसलेला ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझं असं शोधतांना.....
एकच रे लक्षात आले.....
उणे बेरीज माझे सारे....
तुझ्यात रे जमा झाले ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझं असं शोधतांना .....
मैत्री ती हसली होती .....
गणितात बाजी मारल्याची ....
खुण ती दिसली होती....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
व्वा व्वा खुप सुंदर रचना केली सखी ✍️��
ReplyDeleteअप्रतिम dear 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूप खूप सुंदर👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर लिहिलंय मॅडम!✍️👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌
ReplyDelete