13 October 2021

आठवणी... 13-10-2021

बालपणीच्या त्या आठवणी ....
हद्दपार  नाही रे करायच्या ...
जगण्यासाठी  सुखद  साठवणी...
ह्याच तर रे ठरायच्या...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुःखद आठवणी हद्दपार करता ....
सुखद  आठवणी हसवून गेल्या.... 
मनाच्या  वेशिलाही  त्या...
सारणे  म अमान्य झाल्या ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हद्दपार  करायल तुझ्या आठवणींना.... 
आज मी जाणार होते .....
मनाच्या वेशिवर....
पाऊलखुण  तुझे रे होते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवण  होता कटु क्षणांची....
नको वाटतो ग भूतकाळ ....
हद्दपार  करावं  म्हणता यांना ....
मनाच्या वेशिवर माझे हाहाकार ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 
                          शाही...✍️✍️ 

16 comments:

  1. अतिशय सुंदर रचना👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. अतिशय अप्रतिम रचना केली सखी ✍️🌟

    ReplyDelete
  4. Khupch sundhar lihales apratim rachna🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌👌👌👌 🥰🥰🥰🥰🥰💞💞💞💞💞💞💞💞💞💞🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻

    ReplyDelete
  5. सुंदर रचना केली मॅडम!✍️������

    ReplyDelete
  6. खूपच सुंदर 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  7. खूपच सुंदर 👌👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...