हद्दपार नाही रे करायच्या ...
जगण्यासाठी सुखद साठवणी...
ह्याच तर रे ठरायच्या...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुःखद आठवणी हद्दपार करता ....
सुखद आठवणी हसवून गेल्या....
मनाच्या वेशिलाही त्या...
सारणे म अमान्य झाल्या ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हद्दपार करायल तुझ्या आठवणींना....
आज मी जाणार होते .....
मनाच्या वेशिवर....
पाऊलखुण तुझे रे होते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवण होता कटु क्षणांची....
नको वाटतो ग भूतकाळ ....
हद्दपार करावं म्हणता यांना ....
मनाच्या वेशिवर माझे हाहाकार ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...✍️✍️
अतिशय सुंदर रचना👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊
Deleteखूपच सुंदर👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद 🙏🙏😊
DeleteKhup sundar
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊💖
Deleteअतिशय अप्रतिम रचना केली सखी ✍️🌟
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
DeleteKhupch sundhar lihales apratim rachna🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌👌👌👌 🥰🥰🥰🥰🥰💞💞💞💞💞💞💞💞💞💞🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteधन्यवाद
ReplyDelete🙏🙏😊
धन्यवाद सर 🙏🙏😊
ReplyDeleteसुंदर रचना केली मॅडम!✍️������
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊
ReplyDeleteखूपच सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌👌
ReplyDelete