13 October 2021

हद्दपार... 13-10-2021

तु ही का आठवणींना ....
हद्दपार  केलेल.....
विसरणार  नाही गं....
 आठवत ना वचन हे दिलेलं ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाही  विसरली जातांना .....
तुझं ते वळून पहाणं .....
कसं हद्दपार  करू....
माझ्यात असं रहाणं ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवणींचा प्रवाह  तो.....
हवा तसा वळवता यावा....
हद्दपार  करण्यास जाता....
वेशीवर तो अडवता यावा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                           शाही... ✍️✍️

9 comments:

  1. खूपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  2. Khupch sundhar lihales di apratim rachna🤗🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  3. अप्रतिम सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना केली सखी ✍️🌟

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर...

    ReplyDelete
  6. खुप छान...सुरेख शब्दांकन...��������

    ReplyDelete
  7. 👌👌👌👌🌹🌹🌹🌹

    ReplyDelete
  8. खूपच छान सुंदर आहे
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...