हद्दपार केलेल.....
विसरणार नाही गं....
आठवत ना वचन हे दिलेलं ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाही विसरली जातांना .....
तुझं ते वळून पहाणं .....
कसं हद्दपार करू....
माझ्यात असं रहाणं ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवणींचा प्रवाह तो.....
हवा तसा वळवता यावा....
हद्दपार करण्यास जाता....
वेशीवर तो अडवता यावा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
खूपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteKhupch sundhar lihales di apratim rachna🤗🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteअप्रतिम सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteअप्रतिम रचना केली सखी ✍️🌟
ReplyDeleteअतिशय सुंदर...
ReplyDeleteखुप छान...सुरेख शब्दांकन...��������
ReplyDeleteसुंदर रचना!������
ReplyDelete👌👌👌👌🌹🌹🌹🌹
ReplyDeleteखूपच छान सुंदर आहे
ReplyDelete🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏