सीमोलंघन आज करू....
मुलगा मुलगी भेद भुलून ....
समानतेची कास धरू....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बागेतील मोगरा.....
गोड तो बोलला ....
निःस्वार्थी जग....
दुःख ही म हरला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या बागेतील अबोली ....
हळुच कानी म्हणली होती....
दुःखाला जागा नको ग देऊ....
रात्र त्याने जागून काढली होती ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निष्पर्ण चाफा ही....
पुन्हा रे बहरून गेला....
दुःख ही लढणं.....
सहज शिकवून गेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
व्वा व्वा खुप सुंदर रचनाविष्कार सखी ✍️🌟
ReplyDeleteसुंदर रचना!👌👌👌
ReplyDeleteवाहह..सुरेख रचना.. छान लीहीलय सखी...👌👍💐🍫
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌👌
Deleteवाह!अतिशय सुंदर......👌👌👌👌🌹🌹🌹🌹👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌
ReplyDelete