16 October 2021

बागेत माझ्या... 16-10-21

विचारांच्या  बागेतही....
सीमोलंघन  आज करू....
मुलगा  मुलगी भेद भुलून ....
समानतेची  कास धरू....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बागेतील  मोगरा.....
गोड  तो बोलला ....
निःस्वार्थी  जग....
दुःख ही म हरला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या  बागेतील अबोली ....
हळुच कानी  म्हणली होती.... 
दुःखाला जागा  नको ग देऊ....
रात्र त्याने जागून काढली होती ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निष्पर्ण  चाफा ही....
पुन्हा  रे बहरून गेला....
दुःख ही लढणं.....
सहज शिकवून गेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                       शाही... ✍️✍️

6 comments:

  1. व्वा व्वा खुप सुंदर रचनाविष्कार सखी ✍️🌟

    ReplyDelete
  2. वाहह..सुरेख रचना.. छान लीहीलय सखी...👌👍💐🍫

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सुंदर रचना 👌👌👌👌

      Delete
  3. वाह!अतिशय सुंदर......👌👌👌👌🌹🌹🌹🌹👌👌👌

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...