असा वादा तु न घेतलेला....
कसं सांगू जीव ही.....
सोबतच तूझ्या तू नेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अलिप्त होऊन....
वळून ते पाहीले....
सारे कठीण क्षण...
अनुभव होऊन राहीले ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दोष कुणाचे आठवतील .....
ईतके मागे नाही रे वळायचे ....
नको दुरावा नात्यात म्हणून ....
गुंतुन त्यात नाही पडायचे ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
त्या जागी आता....
नाही रे जायचं....
ज्या वळणावर तूला....
गाठता नाही यायचं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
Wowww apratim rachna khupch sundhar kavy rachna di very nice 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना👌👌👌👌
ReplyDeleteसर्व रचना छानच 👌👌👌👌
ReplyDeleteKhup chaan charolya..��✍️����
ReplyDeleteKhup Chan👌👌👌✍️✍️✍️✍️👌👌👌👌
ReplyDelete