21 October 2021

जाण होत नाही... 21-10-2021

टीचभर पोटासाठी .....
गाव ते सुटलेल.....
भेट  देणं  तीथे आता ....
स्वप्नवत वाटलेलं.... 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भावना  बोथट झाल्या .....
मन  ही रे रमत नाही..... 
तुझ्या  आठवांच्या गावी ....
जाणं रे जमत नाही .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आज ही ते पारीजातक....
आठवण तुझी  काढत  असते ....
फुले  सांडतात त्या जागेवर.... 
पाऊलखुणा तुझी जिथे दिसते ..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाही  रे  बालपणाच....
जगणं ते व्हायच.... 
नाही रे ते निरागसपण...
वळून पुन्हा  यायचं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                           शाही... .✍️✍️

13 comments:

  1. Wah di khupch sundhar rachna keley apratim khup khup chan👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻❤❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सखी 👌👌👌👌🙏🙏

      Delete
  2. फारच सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊

      Delete
  3. अप्रतिमच लिहीलयस 👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊

      Delete
  4. अप्रतिम रचना 🙏👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊

      Delete
  5. Very nice ..keep it up Shaheen..apratim

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊

      Delete
    2. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊

      Delete
  6. खूप अप्रतिम रचन....👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...