सांगावा तुझा कळतो...
अबोल आपला संवाद ....
खुपदा असाही घडतो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या माझ्या संवादाची ....
रित किती गोड आहे....
अवांतर बोलूनही....
एकमेकांची ओढ आहे ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सांगायच राहूनच जात.....
शब्दच मौनात पडतात....
भावनांचे आणि शब्दांचे....
संवादच आता कुठे घडतात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
Khupch bhari apratim rachna khup khup khup chan 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍💞💞💞💞💞💞❤❤❤❤❤❤❤❤🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐💐💐
ReplyDeleteखूप खूप सुंदर रचना👌👌👌👌
ReplyDelete👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹
ReplyDeleteफारच छान लिहिलंय 👌👌👌
ReplyDeleteBahot hi badhiya...
ReplyDeleteछान रचना आहेत
ReplyDelete