मी नाही रे काढत.....
पण क्षण ते जगण्यातले ....
मी नाही गाळत...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भूतकाळ उकरुन ....
मी काढत नाही....
अस सर्व जाणूनही.....
माणूस कळतोच असे रे वाटत नाही ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जगणं हे कोड नी .....
ओढ भविष्याची त्यातली ग गम्मत ...
उकरून भूतकाळ करू नको ...
उगाचच कमी त्याची ग किंमत ..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भूतकाळात खुपदा......
तुझ्यासोबत रमून घेते ....
दुःख सारे असे .....
ओंजळीतले सांडून देते ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁.
शाही.... ✍️✍️
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
DeleteWah khupch sundhar apratim rachna di🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 😍😍😍😍🌟🌟🌟🌟🌟✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteफारच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteफारच सुंदर...👌👌👍
ReplyDeleteखूपच सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteBhot khub...👌👌👌👌👌👌
ReplyDeleteAtishay sunder 👌👌👌
ReplyDelete